MahaDBT Farmer Lottery List 23/11/2022 | महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल 23 नोव्हेंबर सोडत यादी | कृषि यंत्र लॉटरी यादी
महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी कृषि यंत्रे घटकांसाठी लाभार्थ्यांची सोडत काढण्यात आलेली आहे. या सोडत मध्ये लाभार्थ्यांची कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, इत्यादी घटकांसाठी निवड झालेली आहे. mahadbtfarmer महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेल्या सोडत यादीमध्ये कृषि यंत्र औजारे साठी बऱ्याच लाभार्थ्यांची निवड झालेली … Read more