Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड
(
Gangakhed, Parbhani) तालुक्यातील
मौजे पिंपरी येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project)
अंतर्गत
द्वितीय शेतकरी प्रशिक्षण (2nd Training)
 वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी
गडदे सर
,
कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी यांनी गावातील
कपाशी वरील दहिया रोग
प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. श्री डी
डी
पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती
दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया
, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले आणि तसेच शेतकर्‍यांच्या
प्रश्न आणि शंका समाधान केले.

 

Smart Cotton Project | पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न | Farmers Training Programme at Gangakhed


Read more

स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण वर्ग संपन्न | मौजे दुसलगाव तालुका गंगाखेड, परभणी | Smart Cotton Project Training Parbhani

 

आज दि 01/11/2022, वार मंगळवार, रोजी गंगाखेड
तालुक्यातील
मौजे दुसलगाव येथे
स्मार्ट कॉटन प्रकल्प Smart Cotton Project अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण
(2) वर्गाचे
आयोजन करण्यात आले यावेळी डॉ. जी डी गडदे सर
, कृषी विद्यावेत्ता, कृषी विज्ञान माहिती तंत्रज्ञान केंद्र, व ना म कृ वी, परभणी (VNMKV Parbhani) यांनी कपाशी
वरील दहिया रोग (Powdery Mildew)
आणि व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तसेच रब्बी हंगाम मधील
हरभरा
, ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान विषयी माहिती दिली.

 

 

श्री डी डी पटाईत सर ,कीटक शास्त्रज्ञ, व ना म कृ वी, परभणी (VNMKV Parbhani) यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी माहिती
दिली तसेच रब्बी हंगाम मधील हरभरा बीज प्रक्रिया
, जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले.

 

 

Smart Cotton Project


Read more

कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त लाभार्थी यादी | Mahadbt mechanization pre sanction list 29 Oct 2022

  महाडीबीटी पोर्टल mahadbt द्वारे दिनांक 17 ऑक्टोबर रोजी कृषी यांत्रिकरण घटकाची सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आली होती आणि या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी mahadbt  पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड केली होती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून काही लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे.    महाडीबीटी पोर्टल mahadbt  द्वारे कृषी यांत्रिकीकरण mechanization घटकाअंतर्गत ट्रॅक्टर रोटावेटर मळणी यंत्र … Read more

हरभरा सुधारित वाण | जिरायत, बागायत, उत्पादकता, वाणाची वैशिष्ट्ये | Gram Improved Varieties, Jaki 9218, vijay, Phule Vikram

  हरभरा (Gram) हे पीक रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. रब्बी हंगामामध्ये सर्वात जास्त पेरा असलेले पीक म्हणजे हरभरा पिक होय. हरभरा पिकाच्या बागायती आणि जिरायती असे दोन्ही प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन निवडावी लागते. मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर … Read more

कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी रु. 75,000/- अनुदान | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Tractor Trolley/Trailer Subsidy Mahadbt Farmer Krushi Vibhag

  महाडीबीटी पोर्टल mahadbt वर कृषि विभाग मार्फत विविध योजना अंतर्गत विविध घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर लाभार्थी निवड करून त्यांना अनुदांनावरती घटक दिला जातो. जर आपण ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley खरेदी करायचे नियोजन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.   ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अनुदान: ट्रॅक्टर ट्रॉली Tractor … Read more

महाडीबीटी पोर्टल लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022 | कृषी यांत्रिकीकरण Mahadbt lottery yadi krushi vibhag

  महाडीबीटी पोर्टल mahadbt portal वर प्राप्त झालेल्या अर्जांमधून ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते आणि या ऑनलाइन लॉटरी मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड झालेल्या घटका संदर्भात संदेश देखील दिला जातो.   महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी कृषी यांत्रिकीकरण Mechanization घटकाची लॉटरी … Read more

MahaDBT Pre-sanction List | महाडीबीटी पूर्व संमती यादी 16/10/2022 mahadbtfarmer portal

  महाडीबीटी पोर्टल द्वारे (Mahadbtfarmer) महाडिबीटी शेतकरी योजना farmer schemes अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, कृषी सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात.   कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, पलटी नांगर, कडबा कुटी, ऊस पाचट कुटी यंत्र, ऊस … Read more

नवीन ॲप अपडेट ई पीक पाहणी | E Peek Pahani App Update Download 13 October 2022

  महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी (e peek pahani) ची माहिती मोबाईल ॲप द्वारे गाव नमुना बारा मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप (e peek pahani) उपलब्ध करून देऊ मार्गदर्शक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.   ई पीक पाहणी एप्लीकेशन  (e peek pahani) हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) व महाराष्ट्र शासन (Government … Read more

कुसुम सोलर पंप योजना | महत्वाची अपडेट | PM Kusum Solar Pump Scheme Update

  कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) ही जवळपास सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे आणि गतवर्षी या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.   कुसुम सोलर पंप योजना (pm kusum solar pump) सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर महाऊर्जा पोर्टल द्वारे … Read more

पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim

  पीक नुकसान क्लेम दाखल केला का? Crop Insurance Scheme Claim | Online Insurance Claim नमस्कार शेतकरी बांधवानो, सध्या पीकविमा (Crop Insurance) तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी विमा (Insurance company) कंपणी कार्यालयात जात आहेत जी की विमा (Insurance) कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसताना. कारण, झेरॉक्स सेंटर शेतकऱ्यांना गरज नसताना अनावश्यक कागदपत्रे घ्यायला लावतात आणि फाईलचा संच तयार … Read more