तुषार ठिबक संच निवड यादी महाडीबीटी | Sprinkler Drip Set MahaDBT Lottery List

  दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी सिंचन साधने आणि सुविधा तसेच इतर कृषी विभागातील विविध योजनांसाठी लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. Mahadbt farmer lottery list तर महाडीबीटी पोर्टल द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती त्या संदर्भात संदेश देखील देण्यात आलेला … Read more

पडेगाव येथे रब्बी हंगाम पूर्व तयारी शेतकरी मेळावा संपन्न | Rabi Season Farmers Meeting at Padegaon

  दि. 30 सप्टेंबर 2022, वार शुक्रवार रोजी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे जनाई ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभेचे अवचित्य साधून तालुक्यातील पडेगाव येथे श्री शेषराव निरस यांनी रब्बी हंगाम (Rabi Season) पूर्व तयारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळावा साठी कृषी विज्ञान केंद्राचे(Krishi Vidnyan Kendra) वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख … Read more

महाडीबीटी कृषि यंत्र औजारे सोडत यादी | MahaDBT Farmer Lottery List 29 Sep. 2022

  महाडीबीटी पोर्टल द्वारे (Mahadbt portal) महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, कृषी सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात. पोर्टल वर अर्ज केल्यानंतर दर दहा ते पंधरा दिवसांनी प्राप्त झालेल्या अर्जांमधून सोडत (mahadbtlotterylist) जाहीर केले जाते आणि या सोडत … Read more

महाडीबीटी सर्व जिल्ह्यांची पूर्वसंमती यादी | MahaDBT Farmer Portal, MahaDBT Farmer Scheme 25/09/2022

  पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 दिवसांमध्ये जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 25 सप्टेंबर 2022 अखेर पूर्वसंमती यादी (Pre sanction … Read more

मौजे सावरगाव ता. जिंतुर येथे कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न | Cotton Value Chain Development Training Programme Jintur

       नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत आज दिनांक 22/09/2022,वार गुरुवार रोजी मौजे  सावरगाव ता. जिंतुर येथे ग्राम कृषी संजीवनी समितीची बैठक घेण्यात आली. तसेच  आज रोजी गावामध्ये राज्य पुरुस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.          सदरील प्रशिक्षणास मार्गदर्शन करण्यासाठी जिंतुर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी … Read more

मौजे चिंचटाकळी तालुका गंगाखेड येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | तालुका कृषि अधिकारी कार्यालय गंगाखेड, कृषि विभाग,

        दि 20/09/2022, मंगळवार रोजी गंगाखेड तालुक्यातील मौजे चिंचटाकळी येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड, आत्मा (कृषि) विभाग, गंगाखेड, यांच्या संयुक्त विद्यमाने  गावात हळद पीक व्यवस्थापन कार्य शाळा संपन्न झाली. पिक व्यवस्थापन कार्यशाळेला सरपंच श्रीमती माधुरी मोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळेत डॉ. पटाईत सर, प्रा.कीटक शास्त्र विभाग( व.ना. म. कृषी … Read more

पूर्व संमती यादी महाडीबीटी | कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती | Farm Mechanization Pre Sanction List mahadbt Portal 18 Sept 2022

पूर्व संमती यादी महाडीबीटी | कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती | Farm Mechanization Pre Sanction List mahadbt Portal 18 Sept 2022   महाडीबीटी अंतर्गत निवड होऊन कागदपत्रे आपलोड केल्यानंतर ज्या लाभार्थ्यांना यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती मिळाली आहे ती यादी आपण येथे पाहू शकता Farm Mechanization Pre Sanction List:     कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on … Read more

सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot

  सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण सोयाबीन पिकातील करपा हा बुरशीजन्य रोग आहे. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार … Read more

आपल्याला पूर्वसंमती मिळाली का? महाडीबीटी पोर्टल वरील पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी पहा | Pre sanction list of mahadbt portal mechanization as on 10 september 2022

  महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर ०७ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टल वर आवश्यक  कागदपत्रेअपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच यानंतरही ज्या शेतकर्‍यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना नोंदनिकृत मोबाइल संदेश पाठवून परत  ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल. आणि या मुदतीमध्ये जे शेतकरी अर्ज सादर करणार नाहीत त्यांचे अर्ज सिस्टीम आपोआप रद्द करेल. … Read more

तुषार संच, ठिबक संच सोडत यादी महाडीबीटी पोर्टल | Sprinkler, Drip Lottery list Mahadbt Portal 07 September 2022

महाडीबीटी mahadbt शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे: 1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक) 2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक) 3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर … Read more